धनगर समाजाचे आत्मचिंतन

धनगर समाजाचे आत्मचिंतन ✍️विनायक काळदाते. महाराष्ट्रात दिड कोटी लोकसंख्या असलेला धनगर समाज कधी नव्हे तेवढा या पाच सहा वर्षात आपल्या न्याय हक्कासाठी जागृत झालेला दिसून येत आहे.या आधी जागृत नव्हता असा याचा अर्थ नाही परंतु तेव्हा संपर्काची ऐवढी साधने नव्हती,सोशल

💐दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन💐

शैक्षणिक आयुष्यातील पहिली पायरी म्हणून संबोधल्या गेलेल्या दहावी परीक्षेचा आज निकाल घोषित झाला आहे.अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जिवनाचे स्वप्न असते,नवीन काॅलेज,नवीन मित्र,शाळे सारखी युनिफॉर्म घालन्याची जबाबदारी नाही व अजून बरेच काही स्वातंत्र्य मिळण्याची ओढ विद्यार्थ्यांना लागलेली असते. या दहावी नंतर लगबग

उद्या दि.29जुलै रोजी 10वी चा निकाल.

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा

अॅटिजेन टेस्टचे प्रमाण वाढविण्यात यावे-मा.आ.हरिदास भदे.

अॅटिजेन टेस्टचे प्रमाण वाढवा-मा.आ.हरिदास भदे. कोविड रुग्णांसाठी अॅटिजेन टेस्टचे प्रमाण वाढवण्यात यावे अशी मागणी मा.आ.हरिदास भदे यांनी केली आहे. शहरात व जिल्ह्यात कोविद-19 चे रुग्ण वाढत आहेत.या अनुषंगाने संसर्ग टाळून रुग्णांची संख्या घटवण्यासाठी तपासण्यांचा वेग वाढला पाहिजे ,मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब

मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी 1 सप्टेंबर रोजी.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणवरील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आता महिनाभरानंतर म्हणजेच १ सप्टेंबरला होणार आहे. आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे करण्याची मागणी याचिकादार विनोद पाटील यांनी केली आहे. यावर 25 ऑगस्टरोजी सुनावणी होणार आहे. विनोद पाटील म्हणाले कोरोना काळात

आरोग्य क्षेत्रातील समाजसेवक डॉ. अभिमन्यू टकले.

🩸💊वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक डॉ. अभिमन्यू टकले.💊 वैद्यकीय क्षेत्र आपले वेगळेपण जपण्यासाठी नेहमी प्रयत्नात असते.डॉक्टर मंडळी सामान्य माणसांमध्ये वावरतांना फार कमी वेळा पाहायला मिळते.पूर्वीच्या काळी ग्रामीण जनतेला डॉ. सोबत काही बोलण्याचे ,विचारण्याचे सुद्धा अप्रुप वाटायचे अन डॉ. सुद्धा रोग्यांसोबत किंवा नातेवाईकांसोबत

भाजपसाठी धोक्याची घंटा-खा.काकडे

पुणे: भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. देशात मध्यप्रदेश, राजस्थान नंतर महाराष्ट्रात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या सर्व बदलत्या राजकीय समीकरणांवर काकडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

फडणवीसांनी कोरोना दूर कसा होईल या कडे लक्ष दयावे.-मा.खा.शरद पवार.

देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करण्यापेक्षा करोना दूर कसा पळवता येईल या कामावर लक्ष द्यावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत.उद्धव

औषधी गुणधर्मामुळे शेवग्याला आले महत्त्व.

शेवगाविषयी आपण जाणून असला. आपल्या औषधी गुणांमुळे शेवगा जगविख्यात झाला आहे. शेवग्याला इंग्रजीत ड्रमस्टिक म्हणतात, आज आपण शेवग्याचे औषधे गुण काय आहेत याची माहिती घेणार आहोत. मध्य भारतात शेवग्याला मुनगा या नावाने ओळखले जाते. शेवग्याचे विविध अंग हे औषधी गुणांनी

यावर्षी सोयाबीन उत्पादन वाढण्याची शक्यता.

मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत देशात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. पण जर वरुण राजाने कृपा दृष्टी दाखवली नाही तर पेरणी वाया जाईल. दरम्यान सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने (SOPA) च्या मते सोयाबीनला पुढील आठवड्यात पावसाची गरज लागेल, जर पाऊस नाही