✍️चार महिन्यात रस्ता उखडला🛣️ अंबाजोगाई- अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा-सोनहिवरा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम जनतेच्या अनेक दिवसांच्या मागणी नुसार व पाठपुराव्यानंतर हाती घेण्यात आले होते व ग्रामस्थांच्या सोयीसाठी चार महिन्यापूर्वीच पूर्ण केले होते.परंतु चारच महिन्यात हे डाबरीकरण उखडून गेले असून ग्रामस्थांनी सदर कामाच्या
*सुप्रीम कोर्टाच्या अवमानणा प्रकरणी नरेंद्र मोदी व योगींना समाज क्रांती आघाडीची कायदेशिर नोटीस!* *राममंदिराचे क्रेडीट घेतल्याचे प्रकरण* अयोध्या येथे राममंदीर भुमिपुजन प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुळेच रामजन्मभुमिचा प्रश्न सुटला असे प्रतिपादन केल्याबाबतची माहीती वर्तमान
ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांवर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव. मुर्तिजापूर प्रतिनिधी मुर्तिजापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांवर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे, पावसाळा सुरु झाला आणि पेरणी ची लगबग सुरु झाली साधारण जून च्या तिसऱ्या आठवड्यापासून पेरणीला
*शासकीय निधीतूनच अहिल्यादेवींचे स्मारक होणार!* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित स्मारक, अध्यासन केंद्र व पायाभूत सुविधांसंदर्भात धनगर विवेक जागृती अभियानाने 13 ऑगस्टला स्वतंत्र भुमिका घेवून निवेदन दिले होते. अहिल्यादेवींचे स्मारक शासकीय निधीतूनच व्हायला पाहिजे, ही भुमिका घेवून लोकवर्गणी, तसेच