निफाड तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात व ईतर मागण्यांसाठी निफाडच्या ऊपविभागिय अधिकारी यांचे प्रतिनिधी माननिय वाणी साहेब यांना निवेदन देतांना शिवाजीराव ढेपले, शिवाजीराव सुपनर, मुकुंद होळकर, दत्तात्रय साप्ते, भाऊसाहेब साबळे व ऊपस्थित मान्यवर.
नाशिक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दि.28 सप्टेंबर2020 रोजी नाशिक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी, धनगरांच्या योजनेसाठी रु.1000 कोटीची तरतूद व इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.कलेक्टर कार्यालयासमोर धनगर
धनगर समाजाच्या S T अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी- उपविभागीय अधिकारी महसूल यांना सकल धनगर समाजातर्फे निवेदन. मुर्तिजापूर प्रतिनिधी मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या S T अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी
अकोला जि :-बार्शिटाकळी ता.सकल धनगर समाजाचे वतीने मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मा.तहसीलदार साहेब बा-टा यांचे मार्फत भारतीय राज्यघटनेनुसार “अनुसूचित जमातीचे “यादीत समाविष्ट असलेल्या धनगर समाजाला “अनुसूचित जनजाति “आरक्षणाची अंमलबजावणी शासनाने त्वरीत करून समाजावरील अन्याय दूर करावा याकरिता आज दि,28/09/2020रोजी