🌹अभिष्टचिंतन🌹 मा.आ.हरिदासजी भदे साहेब🎂 बहुजनांचे मार्गदर्शक धनगर समाजाचे भाग्यविधाते,बहुजन समाजाला अकोला जिल्ह्यात राजकारणात दखलपात्र करून उभ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देणारे, प्रसिद्धी विन्मुख ,तत्त्वनिष्ठ राजकारण व धैय्यनिष्ठ समाजकारण करणारे सुस्वभावी व्यक्तीमत्व मा.आ.हरिदासजी भदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹शुभेच्छुक. पुरुषोत्तमजी डाखोळे
🌹चांदवड जिल्हा नाशिक येथील रेणुकामाता देवस्थान🌹 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढाकारातून जिर्णोध्दार झालेल्या चांदवड येथील रेणुका देवी मंदिराचे स्वरूप सोई सुविधांमुळे पूर्णपणे पालटले आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या या प्राचीन मंदिराच्या कामातील टिकाऊपणा पाहताक्षणी लक्षात येतो. पावसाळ्यात बहरणाऱ्या हिरवाईमुळे मंदिर परिसराचे