नरखेड प.सं.सभापती सौ.रेवतकर यांची नरेगा कामाला भेट.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज नरखेड तालुक्यातील परसोडी (दि ) येथे नरेगा अंतर्गत नाला खोलीकरण चे काम सुरु असून त्या कामाला भेट व मजुरा च्या अडीअडचणीबाबत चर्चा करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड गावाचे दृष्टीने महत्वाचे काम

नरखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मा.ना.श्री.अनिल देशमुख यांच्या समर्थनात निदर्शन-परमवीर सिंह यांचा केला जाहीर निषेध.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज नरखेड राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व नागरिक च्या वतीने श्री. मा. ना. अनिलबाबू देशमुख गृहमंत्री साहेब यांचे वर खोटे आरोपा च्या विरोधात तसेच साहेब यांचे समर्थनात निदर्शन करण्यात आले. भाजपाचा दलाल परमवीर सिंह यांचा जाहीर निषेध

पं.स..सभापती सौ.रेवतकर यांच्या मागणीला यश-प्रा. आरोग्य केंद्र भिष्णूर येथे कोविद-19 लस घेण्याची सुविधा उपलब्ध.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज दि.20/3/21रोज शनिवार ला दुपारी 11वाजता नरखेड तालुक्यातील भिष्णूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या तिनखेडा, पिपंळगाव, परसोडी, दिनदरगाव, खुशालपूर, सिंगारखेडा, खरसोली, विवरा गावातील नागरिकांना कोविड -19 ची लस घेण्यासाठी बाहेर जावं लागत असल्यामुळे तो होणारा वयोवृद्ध

पं.स.सभापती सौ.निलिमाताई रेवतकर यांनी बजेट मिटिंग मध्ये मांडले तालुक्यातील विविध विषय.

देवेंद्र थोटे यांचे कडून * आज जिल्हा परिषद सर्व अर्थ संकल्प व साधारण सभेत नरखेड तालुक्यातील विषय मांडताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड, यात मांडलेल्या बजेट वर अभिनंदन करून यात शेतकऱ्यांचे आगीत झालेले नुकसान मदत, प्राथमिक आरोग्य

चाईल्ड लाईन1098 श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती तर्फे “सुरक्षित बालपण पंधरवाडा”.

प्रा.एल.डी.सरोदे यांचे कडून *चाईल्डलाईन 1098 श्री. हनुमान व्यायाय प्रसारक मंडळ, अमरावती तर्फे बालकांचे हक्क आणि अधिकारा विषयी कोरोना मध्ये सुरक्षित बालपण पंधरवाडा अभियान* सविस्तर माहिती अशी की, महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत व चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन यांच्या

भिष्णूर येथील नुकसान ग्रस्त शेतकरी श्री.रामदास नासरे यांच्या शेतावर पं.स.सभापती यांची भेट.

देवेंद्र थोटे यांचे कडून *नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथील श्री. रामदास शामराव नासरे यांची शेतातील गव्हाचे गंजी ला रात्री 12वाजता अचानक आग लागून 50 क्विं. चे पूर्ण पणे जळून खाक झाली. जवळपास 1लक्ष रुपये चे नुकसान झाले.या ठिकाणी सौं. नीलमा सतीश

चाईल्ड लाईन 1098 श्री.ह.व्या.प्र.मंडळ अमरावती यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेला मिळाला सहारा.

प्रा.एल.डी.सरोदे यांचे कडून *चाईल्डलाईन 1098 श्री. ह व्या प्र मंडळ अमरावती च्या मदतीने 15 दिवसापासून भटकत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेला मिळाला निवारा* सविस्तर माहिती अशी की, 0 ते 18 वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची नितांत गरज असणाऱ्या बालकांकरिता मदतीचा टोल

पं.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर यांच्या उपस्थितीत नरखेड पंचायत समितीत जागतिक महिला दिन साजरा.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज दि.8/3/20ला नरखेड पंचायत समिती सभागृह मध्ये पंचायत समिती व महावितरण अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी महिला यांना मार्गदर्शन करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती, यावेळी महिला समक्ष्मीकारण,बचत गट बद्दल

शेतकऱ्यांनी “महा कृषी उर्जा अभियान ” चा फायदा घ्यावा-सभापती सौ.निलीमा रेवतकर.

देवेंद्र थोटे यांचे कडून शेतकऱ्यांनी “महा कृषी उर्जा अभियान”चा फायदा घ्यावा.-प.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर. *आज नरखेड पंचायत समिती सभागृह मध्ये तालुक्यातील वीज ग्राहक करिता” महा कृषी ऊर्जा अभियान” बद्दल माहिती देण्यासाठी वीज ग्राहक मेळावा घेण्यात आला. यात या शेतकऱ्यांना वीज बिल

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पुन्हा होणार.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पुन्हा होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यालालयाने दिलेल्या निकालाचा फटका राज्यातील 6 जिल्हापरिषदांमधील 85 सदस्य आणि या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या 27 पंचायत समित्यांमधील 116 विद्यमान सदस्यांना बसला आहे. ओबीसी प्रवर्गातील या सर्व