भंडारा जिल्ह्यातील हड्डी जोडणारे दवाखाने.

गोंडउमरी (जि. भंडारा) : साकोली तालुक्‍यातील पळसगाव/सोनका हे गाव राज्यात हड्डीजोडण्याच्या उपचारासाठी प्रसिद्ध झाले आहे. आताही वेगवेगळ्या अवयवांची हाडे जोडण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे येथे घरोघरी हड्डीजोड दवाखाने तयार झाले आहेत. येथेप्रत्येक गल्लोगल्ली व वॉर्डातील दवाखान्यात लाखो रुपयांची

अॅटिजेन टेस्टचे प्रमाण वाढविण्यात यावे-मा.आ.हरिदास भदे.

अॅटिजेन टेस्टचे प्रमाण वाढवा-मा.आ.हरिदास भदे. कोविड रुग्णांसाठी अॅटिजेन टेस्टचे प्रमाण वाढवण्यात यावे अशी मागणी मा.आ.हरिदास भदे यांनी केली आहे. शहरात व जिल्ह्यात कोविद-19 चे रुग्ण वाढत आहेत.या अनुषंगाने संसर्ग टाळून रुग्णांची संख्या घटवण्यासाठी तपासण्यांचा वेग वाढला पाहिजे ,मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब