सोशलडिस्टन्सिग पाळून अहिल्यादेवी पुण्यतिथी साजरी करा-मा.आ.हरिदासजी भदे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी सोशलडिस्टन्सिग पाळून साधेपणाने साजरी करा-मा.आ.हरिदासजी भदे. दरवर्षी आपण जिल्हा पातळीवर कार्यक्रम आयोजन करुन अकोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींची पुण्यतिथी साजरी करत असतो.परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच कार्यक्रमावर बंधने आली आहेत.कोरानाची साखळी तोडण्यासाठी सोशलडिस्टन्सिग आवश्यकच आहे.त्यामुळे या वर्षीचा पुण्यतिथीचा