कोविद योद्धा म्हणून डॉ. अभिमन्यू टकले यांची निवड.

राष्ट्रीय स्तरावरील *लोकशक्ती कोवीड योद्धा* म्हणून ग्रुप सदस्य *डॉ.अभिमन्यु टकले* यांची कर्तबगार व्यक्तीमत्वाची आजच निवड करण्यात आली आहे .त्यांची ही दैदिप्यमान निवड झाली आहे. लवकरच त्यांना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येत आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐🙏👍🌷🌷🌷👍🙏💐 डॉ. टकले