धनगर धर्मपिठाचे विदर्भ विभागीय धर्मगुरू म्हणून श्री.प्रभाकरराव दिवनाले यांची निवड-डॉ. अभिमन्यू टकले.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 मा.श्री.डॉ. अभिमन्यु टकले साहेब संस्थापक अध्यक्ष धनगर धर्मपीठ मा.श्री. बापुसाहेब हटकर साहेब केंद्रीय अध्यक्ष धनगर धर्मपीठ मा.श्री.डॉ. विष्णुपंत गावडे साहेब अध्यक्ष धनगर धर्मपीठ (म.राज्य ) महोदय , आपण मी करीत असलेल्या धार्मिक , सामाजिक , सांस्कृतिक कार्याची दखल घेवून