खापरवाडा ग्रामपंचायत -स्वातंत्र्य दिन साजरा.

🙏💐🌹स्वातंत्र्य दिन 🌹💐🙏 खापरवाडा ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिनाला कोरोना (कोवीड -19) ची खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्स ठेऊन मा. सरपंच शुभांगी सरोदे यांच्या हस्ते झंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीत सह राष्ट्रीय ध्वजाला मान वंदना देण्यात आली. मा. सरपंच, मा. उपसरपंच, मा. सदस्य,